नमस्कार,
एव्हाना तुम्ही हे संस्थळ पाहिले असेलच, हे संस्थळ हे लोकांसाठी बनवलेले आहे,त्यामुळे साहजीकच ते तुमच्या सहभागाशिवाय अपुर्ण आहे,म्हणुनच रंगकर्मी व्यवस्थापन आपल्याला विनंती करते की आपण आपले अभिप्राय,सुचना, आवश्यक असणारे बदल निसंकोच पणे आम्हाला कळवावेत. आणि हो ,मराठी नाटकासंबंधीचे आपले विचार,मते,आपला नाट्यानुभव,आपण लिहिलेले नाटक ,एकांकिका किंवा नाटकासंबंधी जे काही असेल ते जरुर आमच्यापर्यंत पोहोचवावे.त्यांना योग्य प्रसिद्धी दिली जाईल. यासाठी आपण खालील फॉर्मचा वापर करु शकता किंवा marathinatak@gmail.com या आमच्या ई मेल पत्त्यावर सुद्धा तुम्ही ते पाठवु शकता. मात्र, लिहिते व्हा एवढीच विनंती, आम्ही आपल्या लिखाणाची वाट पाहतोय.आपले आभारी,
रंगकर्मी व्यवस्थापन
विशेष सूचना-
१. या संस्थळावर मराठी लिहिण्याची सोय लवकरच करण्यात येत आहे,तोपर्यंत आपण पानाच्या सर्वात वर असणार्या मराठी लिहा येथे टिचकी मारुन मराठी लिहु शकता व येथे कॉपी -पेस्ट करु शकता,आपण्यास होणार्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत.
२. काही कारणामुळे आपण मराठी लिहु शकला नाहीत तरी हरकत नाही, आपण आपले लिखाण फोनेटिक इंग्रजीत लिहुन वरील पत्त्यावर मेल करावे, आम्ही त्याचे रुपांतर मराठीत करु.
३. नाटकासंबंधी कोणतेही लिखाण प्रकाशित करण्याचा वा काढुन टाकण्याचा अधिकार प्रशासन राखुन ठेवत आहे. येथे लिहिल्या जाणार्या एकांकिका वा नाटके सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे,त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करु शकता.
आभारी आहोत.
0 comments:
Post a Comment